UPSC परीक्षा कशी असते?
Upsc म्हणजे Union Public Service Commission, ही परीक्षा भारता मधील सर्वात कठीण परीक्षा आहे. या परीक्षद्वारे उत्तीर्ण झालेले उमेदवार भारत सरकारच्या कामामध्ये अधिकारी (Group 'A' officer's) पदावर विराजमान होतात.
यूपीएससी परीक्षा तीन टप्प्यात विभागली गेली आहे,
1) पूर्व परीक्षा (Preliminary exam)
2) मुख्य परीक्षा (Mains Exam)
3) मुलाखत (Personality Test)
पूर्व परीक्षा ही फक्त पात्रता (qualify ) करण्यासाठी असते. मुख्य परीक्षा आणि मुलखात यांचे एकत्रित गुण अंतिम निवडी साठी ग्रहीत धरले जातात .
#UPSC
https://marathi-upsc.blogspot.com/
Comments
Post a Comment